राहुरी येथे धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन – तात्काळ ST आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची मागणी
राहुरी (प्रतिनिधी) / ज्ञानेश्वर सुरशे : धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथे संघर्षयोद्धा दिपक बोर्हाडे आमरण उपोषणास बसलेले आहेत. त्यांच्या...





















