टाकळी ढोकेश्वर येथे रविवारी लंके प्रतिष्ठानतर्फे रेशन कार्ड कॅम्पचे आयोजन, तालुकाध्यक्ष बाळासाहेब खिलारी यांचा उपक्रम
विशेष प्रतिनिधी / वसंत रांधवण : पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर, ढोकी, तिखोल,काकणेवाडी, भोंद्रे, परिसरातील ग्रामस्थांना एकाच ठिकाणी आवश्यक सेवा उपलब्ध...





















