तख्त सचखंड श्री हजूर साहिब , हॉलिसिटीसह गोदावरी जागतिक वारसा यादीत समावेश करण्याच्या प्रक्रियेला गती : खा. डॉ. अजित गोपछडे यांच्या प्रयत्नांना मोठे यश
नांदेड प्रतिनिधी/धम्मदिप भद्रे : राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी तख्त सचखंड श्री हजूर साहिब आणि पवित्र गोदावरी नदी काठावरील...





















