खा. लंकेंकडून वारकऱ्यांना गरमागरम वडापाव ! कुरकुरीत भजे, चहा, बिस्किट, बाटलीबंद पाणीही, २ लाख वडापावचे नियोजन
पारनेर विशेष प्रतिनिधी / वसंत रांधवण : पंढरीच्या पांडूरंगाच्या दर्शनासाठी दिंडीने निघालेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी खासदार नीलेश लंके यांच्या संकल्पनेतून नीलेश...





















