SR 24 NEWS

राजकीय

राजकीय

खा. डॉ.अजित गोपछडेंनी मध्यरात्री धर्माबादेत जाणून घेतल्या पूरग्रस्तांच्या व्यथा : प्रशासकीय यंत्रणेच्या उपस्थितीत सोडवले अनेक महत्त्वपूर्ण प्रश्न 

नांदेड प्रतिनिधी/ धम्मदिप भद्रे : जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी खा. डॉ. अजित गोपछडे यांनी तीन दिवसात बिलोली, देगलूर , धर्माबाद या...

राजकीय

बिलोली तालुक्यातील अनेक अतिवृष्टीग्रस्त गावांना खा. डॉ. अजित गोपछडे यांच्या भेटी : शेतकऱ्यांचे दुःख घेतले जाणून ; शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी केले आश्वासित 

नांदेड प्रतिनिधी /धम्मदिप भद्रे : ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बिलोली तालुक्यातील अनेक गावांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांचे...

मानोरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी वैशालीताई खुळे यांची बिनविरोध निवड, लोकशाहीचा आदर्श ठरलेली निवड प्रक्रिया; महिलांच्या नेतृत्वाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त पाठिंबा

 मानोरी (राहुरी) /सोमनाथ वाघ : मानोरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ. वैशालीताई उत्तमराव खुळे यांची आज बिनविरोध निवड झाली. ग्रामविकास अधिकारी संतोष...

राजकीय

पूरग्रस्त तालुक्यांना विशेष पैकेज द्या शिवाय सरसकट पीक विमा मंजूर करा : खा. अजित गोपछडे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी 

नांदेड प्रतिनिधी / धम्मदिप भद्रे : नांदेड जिल्ह्यात गेल्या आठ दिवसापूर्वी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे अनेक तालुक्यातील पिकांचे...

राजकीय

पिंपरी अवघड ग्रामपंचायतच्या सरपंच पदी सौ.मीनाक्षीताई लांबे यांची बिनविरोध निवड

राहुरी प्रतिनिधी ( ज्ञानेश्वर सुरशे ) : राहुरी तालुक्यातील पिंपरी अवघड ग्रामपंचायतच्या सरपंचपदी माजी सरपंच सौ. मीनाक्षीताई सुरेशराव लांबे यांची...

राजकीय

संगमनेरमध्ये वातावरण तापले आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला ; संगमनेरमध्ये तणाव!

संगमनेर प्रतिनिधी : राज्याच्या राजकारणातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. संगमनेरमध्ये शिवसेना आमदार अमोल खताळ यांच्या जीवघेणा हल्ला झाला...

राजकीय

अहिल्यानगरमध्ये मोठा राजकीय भूकंप – शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

मानोरी (राहुरी ) /सोमनाथ वाघ :  अहिल्यानगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रभावी जिल्हाध्यक्ष रवींद्र बापूसाहेब मोरे यांनी संघटनेला सोडचिठ्ठी देत...

राजकीय

शासकीय नियम बाजूला सारून पूरग्रस्तांना मदत द्या : खा. डॉ. अजित गोपछडे यांची पालकमंत्र्यांकडे मागणी 

नांदेड प्रतिनिधी / धम्मदीप भद्रे : पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी असलेले शासकीय सर्व नियम बाजूला सारून या भागातील प्रत्येक नागरिकाला तातडीने...

राजकीय

राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे चेअरमन अरुण साहेब तनपुरे यांचा डिग्रस सोसायटीच्यावतीने सत्कार

मानोरी  (सोमनाथ वाघ) : कारखान्याचे चेअरमन आदरणीय अरुण साहेब तनपुरे यांचा डिग्रस सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला....

राजकीय

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी खा. डॉ. अजित गोपछडेकडून 20 लाखांची मदत, घाबरू नका सरकार आपल्या पाठीशी असल्याचा दिला विश्वास 

नांदेड प्रतिनिधी / धम्मदीप भद्रे  : मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद सह परिसरातील अनेक गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसला होता. येथे जीवितहानी...

1 5 6 7 48
Page 6 of 48
error: Content is protected !!