मानोरीच्या दोन तरुणींचा कुस्तीमध्ये उल्लेखनीय पराक्रम; ग्रामस्थांकडून श्रावणी तनपुरे व ईश्वरी जाधव यांचा सत्कार
राहुरी प्रतिनिधी (सोमनाथ वाघ) : मानोरी गावातील दोन कुस्तीपटू विद्यार्थिनींनी शालेय कुस्ती स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावत गावाचे नाव उजळवले आहे....





















