निवडणूक काळात 12 जणांना राहुरी तालुक्यात प्रवेशबंदी, शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाचा कडक निर्णय
राहुरी : राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील निवडणूक कालावधीत सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच मतदारांना भयमुक्त वातावरणात मतदान करता...



















