SR 24 NEWS

इतर

राहुरी फॅक्टरी येथील सुखदेव चिमाजी संसारे यांचे वृद्धपकाळाने दुःखद निधन

Spread the love

निधन वार्ता

राहुरी फॅक्ट्ररी : राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी ( अंबिकानगर ) येथील सुखदेव चिमाजी संसारे ( कानड गाव ) वय ९८ यांचे वयोवृद्ध काळाने दुःखद निधन झाले त्यांच्या मागे ३ मुले २ मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते तनपुरे सहकारी साखर कारखाना येथे फिटर म्हणून सेवेत होते संजय संसारे,पत्रकार सुभाष संसारे,सुरेश संसारे यांचे ते वडील तर लोकनायकचे संपादक आशिष संसारे यांचे ते आजोबा होत.

त्यांचा अंत्यविधी आज सायं. ६ वा. राहुरी फॅक्टरी प्रसादनगर येथील ख्रिश्चन स्मशानभूमीत होईल.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!