SR 24 NEWS

इतर

वै. ह.भ.प. भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त, किर्तन-काल्याचे कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन

Spread the love

तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील भगवान बाबा प्रतिष्ठानच्या वतीने याही वर्षी वै. ह भ प भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी साजरी केली जात आहे.यानिमित्त रविवारi दि. 4 रोजी सयं.9. 00 वाजता श्री . ह .भ .प .शिवचरित्रकार वाणीभूषण ह .भ .प .गुरुदेव महाराज चव्हाण कोपरगावकर यांचे कीर्तनाचा कार्यक्रम तर 5 जानेवारी सकाळी 11 वाजता. श्री. ह .भ .प आप्पासाहेब महाराज चौरे श्री सद्गुरु चंद्रशेखर बाबा संस्थान श्रीक्षेत्र चौंडी तालुका धारूर यांचे काल्याचे किर्तन असून पाच जानेवारी रोजी सकाळी साडेबारा वाजता कै. मोतीराम घुगे यांच्या स्मरणार्थ उद्धव आप्पा घुगे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केले आहे. या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन भगवान बाबा प्रतिष्ठान च्या वतीने करण्यात आले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!