‘ऑपरेशन मुस्कान – भाग 2’ अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकतेचा महाप्रचंड प्रतिसाद, राहुरी पोलिस स्टेशन व शिक्षण विभागाच्यावतीने तालुक्यातील १७,३२९ विद्यार्थ्यांचा सहभाग
राहुरी प्रतिनिधी (सोमनाथ वाघ) : दिनांक १ नोव्हेंबर २०२५ पासून राहुरी पोलीस स्टेशनच्या वतीने “तालुक्यातील कोणत्याही मुलीचे अपहरण होऊ नये,...





















