ओबीसींच्या लढ्याला बळकटी देण्यासाठी संघटनेचे कार्य – खासदार समीर भुजबळ, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आढावा बैठक
अहिल्यानगर प्रतिनिधी / वसंत रांधवण : जिल्ह्यातील दक्षिण भागातील पाथर्डी, शेवगाव, श्रीगोंदा, नगर, पारनेर, कर्जत-जामखेड यांसह उत्तर भागातील राहुरी, श्रीरामपूर,...





















