विद्यार्थी योग्य दिशेला जोडण्याचे काम शिक्षक करतात – हभप उद्धव महाराज मंडलिक, प्राचार्य उत्तमराव खुळे यांचा सेवपूर्ती समारंभ संपन्न
मानोरी (प्रतिनिधी) / सोमनाथ वाघ : समाजातील माणसाला माणसाशी जोडण्याची काम वारकरी संप्रदाय करत असतो. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये गुणदोष शोधून त्यांना...





















