महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमार्फत श्री ढोकेश्वर मंदिर परिसर स्वच्छता मोहीम, राष्ट्रीय सेवा योजना विभागाअंतर्गत धन्वंतरी कला व विज्ञान महाविद्यालयाचे कौतुकाचे काम
पारनेर प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : धन्वंतरी कला व विज्ञान महाविद्यालय ढवळपुरी तसेच ढोकेश्वर महाविद्यालय टाकळी यांच्या संयुक्त विद्यमाने पारनेर...





















