वडगाव सावताळच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील : भाऊसाहेब शिंदे, जिल्हा परिषद शाळेचा लोकसहभागातून कायापालट; पत्रा शेड कामाचा शुभारंभ
पारनेर प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : वडगाव सावताळ मध्ये लोकसहभागातून सावताळ बाबा देवस्थान तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये शैक्षणिक सामाजिक...





















