केंद्रीय कृषी मंत्र्यांना लागली शनीशिंगणापुर रस्त्यावरील लाकडी चरक्यावरील उसाच्या रसाची गोडी, मागील 15 वर्षांपासून वंजारवाडी येथील रसवंतीला देतात भेट, रसवंतीचालकाने रसवंतीला दिले मामा नाव
एसआर 24 न्यूज़ प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान दरवर्षी १ जानेवरीला न चुकता...




















