पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठानच्या अभ्यासिकेतील दोन विद्यार्थ्यांची थेट इंडियन आर्मीमध्ये निवड, घरच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत रोहित तमनर व सतीश दाभाडे यांची इंडियन आर्मीमध्ये भरारी
राहुरी (सोमनाथ वाघ) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठान, राहुरी यांच्या अभ्यासिकेतून घडलेले दोन गुणवंत तरुण थेट इंडियन आर्मीमध्ये निवड...





















