होमगार्डचे सात लाखांचे मानधन डॉ. सुजय विखेंकडून जमा ! दिलेला शब्द पाळला, अहिल्यानगर भाजपा च्या वतीने उपमहापौर धनंजय जाधव यांच्या हस्ते जिल्हाधिकारी यांना धनादेश सुपूर्त
अहिल्यानगर (प्रतिनिधी): समाजातील प्रश्नांवर तत्काळ निर्णय घेऊन प्रत्यक्ष कृतीतून शब्द पाळण्याची परंपरा जपणारे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील...




















