SR 24 NEWS

breaking news

निवडणुकीत गाफील राहिलो तर कार्यक्रम लागतो – डॉ. सुजय विखे पाटील,वांबोरीत भाजप महायुतीची बैठक; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, अक्षय कर्डिले यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार

शिक्षण विषयी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोटुंबे आखाडा येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा येथे दिनांक.06 मार्च 2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या कार्यक्रमास इयत्ता 1 ली ते 7 पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने भारावून गेलेल्या पालक व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली जिल्हाभरातील शिक्षकांनी, ग्रामस्थांनी व तरुण मंडळांनी बक्षीसांचा वर्षाव केला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर, धार्मिक, विनोदी गीतांवर...

राजकीय

अक्षय कर्डिले आमदार होणे म्हणजेच विकासकामांना गती मिळणे ; डॉ सुजय विखे पाटील 

राहुरी (प्रतिनिधी) : स्वर्गीय कर्डिले साहेबांच्या पश्चात ही निवडणूक केवळ एका पदासाठी नसून या भागाच्या विकासाचा वारसा पुढे नेण्यासाठी आहे....

इतर

देगलूरच्या रुग्णालयासाठी 22.97 कोटी रुपयांचा निधी मंजूर : खा.डॉ.अजित गोपछडे यांच्या प्रयत्नांना यश ; रुग्णांना मिळणार अत्याधुनिक सुविधा

नांदेड (प्रतिनिधी) : देगलूरसह परिसरातील रुग्णांना दर्जेदार आणि तातडीची आरोग्य सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हावी, रुग्णांना वेळेवर उपचार मिळून जीवदान...

इतर

जवाहर महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भीमगीत गायनातून अभिवादन!

तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले द्विशताब्दी जयंती वर्ष व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता...

राजकीय

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात ; अक्षय कर्डिले यांच्याकडून अभिवादन न्याय, समता, बंधुत्वाचा संदेश गावोगावी पोहोचवण्याचा निर्धार – अक्षय कर्डिले

अहिल्यानगर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राहुरी-पाथर्डी नगर विधानसभा मतदारसंघात यंदा मोठ्या उत्साहात आणि आनंदात विविध कार्यक्रमांचे आयोजन...

राजकीय

निवडणुकीत गाफील राहिलो तर कार्यक्रम लागतो – डॉ. सुजय विखे पाटील,वांबोरीत भाजप महायुतीची बैठक; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, अक्षय कर्डिले यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार

अहिल्यानगर  : राहुरी-पाथर्डी-नगर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारार्थ वांबोरी येथे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील...

राजकीय

अक्षय कर्डिले यांच्या प्रचारार्थ डॉ.सुजय विखे पाटील व आ. मोनिका राजळे यांचा प्रचार झंझावात

तिसगाव (प्रतिनिधी) : राहुरी-नगर-पाथर्डी मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार अक्षय कर्डिले...

इतर

श्री क्षेत्र देवगड संस्थान गुरुदेव दत्त पिठाचे महंत परमपूज्य गुरुवर्य ह.भ.प.भास्करगिरी महाराजांना मातृशोक

नेवासा (प्रल्हाद शिंदे) : श्री क्षेत्र देवगड संस्थान (ता. नेवासा) येथील श्री गुरुदेव दत्त पिठाचे महंत परमपूज्य गुरुवर्य ह.भ.प. भास्करगिरीजी...

इतर

ब्राम्हणी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ; दोन दुकाने फोडून ८० हजारांची रोकड लंपास

राहुरी प्रतिनिधी (ज्ञानेश्वर सुरशे) : राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी परिसरात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले...

राजकीय

अक्षय कर्डिले यांना अभूतपूर्व मताधिक्याने निवडून द्या : डॉ. सुजय विखे पाटील

राहुरी प्रतिनिधी : राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द येथे डिग्रस व बारगाव नांदूर या गणातील भाजपा महायुती कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा भाजपा...

सामाजिक

राज्यस्तरीय पोलीस स्पर्धेत मानोरीच्या कु. शुभांगी बाचकर हिचा गोळीबार प्रकारात प्रथम क्रमांक, मुंबई पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या हस्ते सन्मान ; मानोरी ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव

मानोरी प्रतिनिधी : मानोरी येथील प्रगतशील शेतकरी मल्हारी अनाजी बाचकर यांची सुकन्या कु. शुभांगी मल्हारी बाचकर हिने राज्यस्तरीय पोलीस क्रीडा...

error: Content is protected !!