नांदेड प्रतिनिधी /धम्मदिप भद्रे : विकसित भारताच्या दिशेने टाकलेले पाऊल असलेले बजेट म्हणजे 2026-27 च्या केंद्रीय अर्थसंकल्पातून विकास, आरोग्य, महिला सशक्तीकरण व राष्ट्रीय सुरक्षेला बळ मिळाले आहे. वित्त मंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या या बजेटमध्ये पायाभूत सुविधा, आरोग्य सेवा, महिला सशक्तीकरण, मध्यमवर्गाला दिलासा तसेच राष्ट्रीय सुरक्षा या महत्त्वाच्या क्षेत्रांवर विशेष भर देण्यात देण्यात आल आहे
एकंदरीत, हे बजेट विकसित भारताच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे, ज्यामध्ये सर्व वर्गांना लाभ मिळेल. व विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बालाजी बच्चेवार यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ व्यक्त केले
Leave a reply













