राहुरी शहरातील नगर-मनमाड महामार्गावर पाण्याच्या टाकी परिसरात टॅकरची दुचाकीला पाठीमागुन धडक ; अपघातात १९ वर्षीय परप्रांतीय तरूण जागीच ठार तर एकजण किरकोळ जखमी
राहुरी प्रतिनिधी /ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी शहरातील नगर-मनमाड महामार्गावर पाण्याच्या टाकी परिसरात आज सकाळच्या दरम्यान दुचाकीला एका टॅकरने पाठीमागुन धडक...












