देवळाली प्रवरा येथे सोशल मीडियावर जातीवाचक संदेश प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल ; देवळाली प्रवरा शहर कडकडीत बंद
राहुरी प्रतिनिधी / नाना जोशी : समाज माध्यमावर जातीवाचक संदेश टाकल्याप्रकरणी राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिन सह...




















