अनैतिक संबंधाच्या वादातुन प्रियसीच्या गळ्यावर कोयत्याने वार करून धडापासुन शिर केले वेगळे ; प्रियसीचे मुंडके तोडुन प्रियकर झाला राहूरी पोलिसात हजर
राहुरी प्रतिनिधी / आर. आर. जाधव : राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरात पुणे येथील एका प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याची घटना घडल्याने...





















