अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी, स्वीय सहाय्यकाच्या मोबाईलवर मेसेज द्वारे दिली धमकी
अहिल्यानगर प्रतिनिधी / वसंत रांधवण : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने...




















