गोदापात्रातुन अवैध वाळू वाहतूक करण्यासाठी सुरू असलेला रस्ता बंद करण्यासाठी सरसावले नाऊरचे ग्रामस्थ, रात्री ग्रामसभा घेऊन प्रशासनाला दिले निवेदन
विशेष प्रतिनिधी /इनायत अत्तार : श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर पुलालगत असलेल्या गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करण्याच्या हेतुने नदीजवळच्या एका...





















