शिर्डी येथील दुहेरी हत्याकांडातील दोन्ही आरोपींच्या काही तासांतच पोलिसांनी आवळल्या मुसक्या; स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर व शिर्डी पोलीस स्टेशन यांची संयुक्त कामगिरी
एसआर 24 न्यूज़ विशेष प्रतिनीधी / इनायत अत्तार : प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दिनांक 03/02/2025 रोजी पहाटेच्या सुमारास साईबाबा संस्थान शिर्डी...




















