टाकळीभान जवळील हॉटेल चालकाच्या खुनाचा उलगडा ; पोलीस निरीक्षक धनंजय यांची युक्ती व आरोपी ५० पैशात पकडला…
विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभानच्या सीमेवरील कारवाडी गावच्या हद्दीतील ओम साई हॉटेल...




















