SR 24 NEWS

क्राईम

क्राईम

इंदापूर तालुक्यातील निमगांव केतकी येथे विवाहित महिलेचा चाकूचे सपासप वार करुन निर्घृण खून

इंदापूर प्रतिनीधी / प्रवीण वाघमोडे : इंदापूर तालुक्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. चाकूने सपासप वार करुन 33 वर्षीय महिलेचा...

क्राईम

राहुरी पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमेदरम्यान दुसऱ्या दिवशी 48 विना नंबर प्लेट गाड्यांवर दंडात्मक कारवाई

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे  : राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बऱ्याचशा दुचाकी गाड्या ह्या चोरांकडून अल्प दरात विकत घेऊन विना...

क्राईम

राहुरी येथे पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार करून डोक्यात दगडाने जबरदस्त मारहाण करुन गंभीर जखमी केल्याल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यु

राहुरी प्रतिनिधी / आर.आर. जाधव : राहुरी तालुक्यातील मोमीन आखाडा परिसरात पतीने पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार करून डोक्यात दगडाने जबरदस्त...

क्राईम

राहुरीत तालुक्यातील गुंजाळे येथे निवडणूकीच्या वादातून गोळीबार, दोन जण जखमी

राहुरी प्रतिनीधी / ज्ञानेश्वर सुरशे : निवडणूकीच्या वादातून राहुरी तालुक्यातील गुंजाळे येथे गोळीबारात दोन जण जखमी झाले आहेत. ही घटना...

क्राईम

संशयितरित्या फिरणारे चार घर फोडी करणारे अट्टल गुन्हेगार राहुरी पोलिसांनी केले जेरबंद

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : दि.9/11/2024 रोजी इसमनामे अफसर गपूर शेख, देवळाली प्रवरा ता.राहुरी यांनी त्यांचे दोस्ती मटन शॉप...

क्राईम

संगमनेर शहरालगत 30 वर्षीय महिलेवर बलात्कार आरोपी विरोधात गुन्हा दाखल

संगमनेर प्रतिनिधी / धनेश बाळासाहेब कबाडे : संगमनेर लगत असलेल्या एका गावात 30 वर्षीय विवाहित महिलेवर बलात्कार झाल्याची घटना समोर...

क्राईम

राहुरी पोलीसांना गोपनीय बातमी मिळाली अवैध अग्निशास्त्राची, छापा टाकल्यावर मिळाला गांजा

राहुरी प्रतिनिधी /आर.आर. जाधव : गुरुवार दिनांक 31/10 /2024, रोजी राहुरी पोलीस स्टेशन येथे असताना पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना...

क्राईम

श्रीरामपूर येथे मटक्याचा धंदा चालवणाऱ्यांकडून पोलिसांनी मागितली लाच ; तिन पोलिसांविरोधात लाचलुचपतकडून गुन्हा दाखल

श्रीरामपूर विशेष प्रतिनीधी / इनायत अत्तार : मटक्याचा व्यवसाय सुरू ठेवायचा असेल, तर पाच हजार रुपये आणि अडीच हजारांची दारूची...

क्राईम

कॉलेज रोड परिसरात मुलींची छेडछाड काढणाऱ्या दोन टवाळखोर तरुणांची कॉलेज तरुणांकडून यथेच्छ धुलाई करत केले पोलिसांच्या स्वाधीन

राहुरी प्रतिनिधी /  आर. आर. जाधव : राहुरीमध्ये कॉलेज रोड परिसरात मुलींची छेडछाड करणाऱ्या दोन टवाळखोर तरुणांची यथेच्छ धुलाई करूत...

क्राईम

घातक शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारास राहुरी पोलिसांनी केले जेरबंद

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : आज दिनांक 2110/2024, रोजी राहुरी पोलीस स्टेशन येथे असताना पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना...

1 18 19 20 45
Page 19 of 45
error: Content is protected !!