गणेशोत्सवामुळे तालुक्यात आनंदाचे वातावरण : सुजित झावरे, पारनेर शहरासह ग्रामीण भागातील गणेश मंडळांना दिल्या भेटी
विशेष प्रतिनिधी पारनेर / वसंत रांधवण : यावर्षी राज्यासह तालुक्यात समाधानकारक पाऊस असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. याचबरोबर पारनेर शहर...





















