स्वर्गीय शंकरराव नारायण सोट पाटील बहुउद्देशीय संस्था व धनगर समाज संघर्ष समितीच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण
इंदापूर प्रतिनिधी / प्रवीण वाघमोडे : ISO प्रमाणित स्वर्गीय शंकरराव नारायण सोट पाटील बहुउद्देशीय संस्था व धनगर समाज संघर्ष समिती...





















