राहुरीत शनिवारी ख्रिस्त जन्मोत्सव सभा भविष्यवक्ता प्रोफेट मुन्ना यांचे होणार व्याख्यान; आराधना गीतांचा कार्यक्रम व समाजभूषण पुरस्कार प्रदान सोहळा
राहुरी प्रतिनिधी / आर.आर. जाधव : राहुरी शहरातील राजवाडा येथील क्रांती चौकात नाताळ व नववर्षनिमित्त ख्रिस्त जन्मोत्सव सभा व समाजभूषण...





















