रोजगार हमी योजनेच्या कामावरील मजुरांना किमान सातशे रुपये मजुरी द्या ; वंचीत हक्क अंदोलनाचे तहसीलदारा मार्फत मुख्यमंत्र्याना साकडे
अहमदपुर प्रतिनिधी / नंदराज पोले : नौकरदारांना वेतन आयोगा नुसार आणि महागाई निर्देषांका प्रमाणे मोबदला दिला जातो. शेतकऱ्याना वेगवेगळ्या अनुदानाबरोबरच...





















