गोटुंबे आखाडा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा बळी, कर्तबगार महीला गेल्याने कुटुंबाचा आक्रोश गोटुंबे आखाडा येथे गतिरोधक नसल्या कारणाने संतप्त ग्रामस्थांनी मृतदेह रस्त्यावर ठेवून केला रास्ता रोको
राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी तालूक्यातील गोटुंबे आखाडा येथे शनिशिंगणापूर रोडवर पिण्याचे पाणी आणण्यासाठी गेली असता सदर महिला...





















