श्रीरामपूर पालिकेचा नेवासा रोडवरील 65 अतिक्रमणांवर हातोडा, नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर कारवाई ; आज संगमनेर रोडवरील अतिक्रमण हटविणार
विशेष प्रतिनिधी / इनायत आत्तार (श्रीरामपूर) : नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर काल श्रीरामपूर नगरपालिकेने शहरातील नेवासा रस्त्यावरील अतिक्रमण हटविले. सुमारे 65...





















