गोटूंबे आखाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात संपन्न
राहुरी प्रतिनिधी : (दत्तू पुरी) दिनांक -१५ ऑगस्ट: राहुरी तालुक्यातील गोटूंबे आखाडा येथे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक...













