राहुरी तालुक्यातील चिंचोलीसह रस्त्याच्या लगतच्या जलवाहिन्या बदलण्याबाबत युवा ग्रामीण पत्रकार संघाचे प्रशासनाला निवेदन
राहुरी प्रतिनिधी / युनूस शेख : जलजीवन मिशन अंतर्गत तालुक्यातील चिंचोली सह सर्वत्र रस्त्याच्या लगत टाकण्यात आलेल्या जलवाहिन्या बदलून रस्त्यापासून...





















