नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेबाबत खा.निलेश लंके यांचा गंभीर आक्षेप, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, पवार यांच्यासह पोलीस महासंचालकांकडे तक्रार
अहमदनगर प्रतिनिधी / वसंत रांधवण : पोलीस खात्यातील स्थानिक गुन्हे शाखेमध्ये सुरू असलेल्या हप्तेखोरीकडे खा. नीलेश लंके यांनी लक्ष वेधले...





















