राहुरी तालुक्यात गुटखा वितरणाची मोठी साखळी, यंत्रणा झोपेत नसून झोपेचे सोंग घेत असल्याच्या नागरिकांमध्ये चर्चा
एसआर 24 न्यूज़ राहुरी विशेष / रमेश खेमनर : राहुरी तालुक्यात गुटखा विक्रीबाबत शासकीय यंत्रणा ‘कुंभकर्ण झोपेत’ असल्याच्या चर्चेला उधाण आले आहॆ...





















