नेवासा तालुक्यातील शहापूर-देवगाव रस्त्यालगत इदगाह मैदानाजवळील दर्ग्याजवळ आढळला तरुणाचा मृतदेह
एसआर 24 न्यूज़ विशेष / इनायत अत्तार : नेवासा तालुक्यातील देवगाव येथील शहापूर-देवगाव रस्त्यालगत इदगाह मैदानामध्ये असलेल्या दर्ग्याजवळ तरुणाचा मृतदेह आढळून आला....





















