श्री स्वामी समर्थ इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड टेकनॉलॉजीमध्ये एमबीए आणि एमसीए अभ्यासक्रमासाठी प्रवेशासाठी झुंबड!
संगमनेर : श्री स्वामी समर्थ इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड टेकनॉलॉजी (SSSIMT) मध्ये 2025-2026 शैक्षणिक वर्षासाठी एमबीए आणि एमसीए अभ्यासक्रमात प्रवेश...









