खटोड मार्केट श्रीरामपूर, येथील किरणा दुकानातील रोख रक्कम चोरास अटक, 55000/- ह.रुपये जप्त, श्रीरामपूर शहर पोलीसांची कामगिरी
विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : दिनांक 06/02/2024 रोजी दुपारी 12/30 वा. सुमारास फिर्यादी महावीर सुभाषलाल पगारीया, वय 39 वर्षे, धंदा-...




















