माजी राज्य मंत्री व आमदार प्राजक्त दादा तनपुरे आणि तनपुरे कुटुंबियांच्या वतीने राहूरी तालुक्यातील महिलांसाठी भावाबंध कार्यक्रम मोठया थाटामाटात संपन्न*
*शेख युनूस अ. नगर*/.. राहूरी तालुक्यातील पंचक्रोशीत, खेडे वाडी वस्तीवर, गावात अंगणवाडी,आणि बचत गटाच्या माध्यमातून हजारो महिला...





















