ससून हॉस्पिटलमध्ये सापडलेले अडीच तोळ्यांचे मंगळसूत्र केले परत, चंद्रकांत लोखंडे यांच्या माणुसकीचे सर्वत्र कौतुक
प्रतिनिधी / सुधीर लोखंडे : ससून हॉस्पिटलमध्ये आंघोळीसाठी गेलेले चंद्रकांत महादेव लोखंडे यांना अडीच तोळे सोन्याचे मंगळसूत्र सापडले असता मूळ...





















