युवा ग्रामीण पत्रकार संघाची नूतन कार्यकारणी जाहीर ; जिल्हा निमंत्रकपदी राजेंद्र म्हसे राहुरी तालुका अध्यक्षपदी अशोक मंडलिक,
अ.नगर प्रतिनिधी / युनूस शेख : राज्याच्या युवा ग्रामीण पत्रकार संघाची अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्याची कार्यकारीणी जाहीर करण्यात आली त्यात...





















