चौंडी येथील उपोषणकर्त्यांची सरकारने दखल न घेतल्यास 20 सप्टेंबरला धनगर बांधवांचा राहुरीत रास्ता रोको
राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सूरशे : जामखेड तालुक्यातील चौंडी येथे गेली 11 दिवसापासून धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी उपोषणास बसलेल्या आंदोलकांना...





















