शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून युवकानी वाटचाल करावी – डॉ.शेटे जवाहर महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन जल्लोषात उद्घाटन
अणदूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : दिनांक 22 फेब्रुवारी 2025 रोजी वार्षिक स्नेहसंमेलनाचे जल्लोषात शिवचरित्रकार, शिवव्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे यांच्या...





















