टाकळीढोकेश्वर येथील बनाईदेवी यात्रा उत्सवास उद्यापासून सुरुवात, यात्रा उत्सवाचा आनंद संयमाने घ्या – बाळासाहेब खिलारी
विशेष प्रतिनिधी पारनेर / वसंत रांधवण : तालुक्यातील टाकळीढोकेश्वर येथिल ग्रामदैवत बनाईदेवी यात्रा उत्सवाला गुरुवार दि.११ एप्रिल पासून प्रारंभ होत...





















