दक्ष पोलिस मित्र सामाजिक संस्थेच्यावतीने पत्रकार जावेद शेख सर्वोत्कृष्ट विशेष पत्रकार पुरस्काराने सन्मानीत
राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : आज ०६ जानेवारी 'दर्पणकार' आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त पत्रकार दिनाचे औचित्य साधुन...





















