पत्रकार वसंत रांधवण यांना राज्यस्तरीय सावित्री ज्योती गौरव पुरस्कार जाहीर ; पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते होणार पुरस्काराचे वितरण
एसआर 24 न्यूज़ प्रतिनीधी / रमेश खेमनर : तालुक्यातील टाकळीढोकेश्वर येथिल रहिवासी पारनेर चे भूमिपुत्र तसेच एसआर 24 न्यूज़ मिडियाचे व दैनिक अक्षराज चे...





















