श्रीरामपूर नेवासा रोडवरील महाकाल टायर्स दुकानाच्या चोरीतील आरोपिंना तत्काळ पकडण्यात पोलिसांना यश, दुकान मालकाकडून पोलिसांचा सत्कार..
प्रतिनिधी / विठ्ठल ठोंबरे : श्रीरामपूर नेवासा रोड वरील एच. पी.पेट्रोल पंप शेजारी महाकाल टायर्स या दुकानातील काही अज्ञान तरुणांनी...





















