तेरमध्ये सफला एकादशी निमीत्त श्री.संत गोरोबा काकांच्या समाधीस्थळी भाविकांची आलोट गर्दी एस.टी.महामंडळाकडून प्रवाशांची गैरसोय
धाराशिव प्रतिनिधी / विजय कानडे : संत परीक्षक श्री.संत गोरोबा काकांच्या समाधीमुळे प्रसिद्ध असलेल्या तेरमध्ये ता.७ रोजी सफला एकादशी निमीत्त...





















